Narendra modi biography in marathi pdf
Narendra modi education in marathi...
Narendra modi biography pdfनरेंद्र मोदी
नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म: १७ सप्टेंबर १९५०)[a] हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.
ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
Modi sarkar chi mahiti
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्यागुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५ च्या व १९९८ च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला.
२००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.[b]
मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत.
Narendra modi news in marathi
मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.[१]
वैयक्तिक माहिती
त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी (१९१५-१९८९), आजोबांचे मूळचंद मगनलाल